Autism Spectrum Disorder Health Care

आनापान विपश्यनेचे फायदे

आनापान विपश्यनेचे फायदे

सौ. संगीता रविंद्र शिंदे.

विशेष शिक्षिका

पुणे.

दिनांक . २२/११/२०१८.

 

आनापान / विपश्यना साधना पद्धीती ही विपश्यना साधना पद्धती ही विपश्यना साधना शिकण्याची पहिली पायरी आहे.

बालपणी  व  पौगंडावस्थेत वाटणारी परीअेची चिंता काळजी  व  ताणतणाव, मुले आनापान साधनेद्वारे अत्यंत  आत्मविश्वासाने हाताळू शकतात . या द्वारे स्वतः च्या अंर्तमना-मध्ये डोकावून, विचारांना सकारात्मक बनवून आत्मविश्वास जागृत करून स्वतःच्या आचार व विचारांवरच प्रभुत्व मिळवणे शक्य होते.

आनापान –

आन – आत येणारा श्वास

अपान – बाहेर जाणारा श्वास

आनापान  क्रीयेद्वारा श्वासोच्छ्वासावर लय केंद्रीत करतात . याद्वारे ते पूर्णपणे एकग्रतेने अनुभवतात .

ह्या  मध्ये विध्यार्थी, हिंसा, चोरी, खोटे बोलणे,व्यभिचार  व मादक पदार्थांचे सेवन इत्यादींपासून दूर राहण्यासाठी प्रयत्नशील राहतात.

या साधनेमुळे दैनंदिन सरावामुळे खालील फायदे होतात.

१) मन एकाग्र होते.

२) मनातील चिंता तणाव दूर होतो.

३) भिती ( घाबरणे ) दूर होते.

४) खेळ व इतर कला गुण विकसित होतात.

५) राग, चिडचिड कमी होते.

६) स्मरणशक्ती वाढते., निर्णयक्षमता वाढते.

७) आत्मविश्वास वाढतो.

८) उदासिनता कमी होते.

९) मनाची जागृतता व सतर्कता वाढते.

१०) कोणतिही गोष्ट समजण्याची शक्ती वाढते. व मुलांच्या मानसिक जडण घडणीमध्ये व वैयक्तिक विकासामध्ये उपयोग होतो. मन सबल होते.  हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने परंतु ह्या अभ्यासामध्ये नियमितपणा पाहिजे. ह्याचा लाभ सर्वांना आहे.

शिक्षक / पालक / विध्यार्थी या सर्वांना नियमितपणे  आनापान / विपश्यना सराव केला तर सर्वंना फायदा होतो.

 

माझे अनुभव  :-

१) १०वी १००%

२) स्नेहल नवसकर

३) मेडिटेशन स्कूल मध्ये होते- एकमेकांना  मदत करणे .

४) चित्रकला / इतर कलागुण ह्यामध्ये ही मुलं विकासेन झालेली दिसतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *